Thursday, August 21, 2025 01:39:10 AM
एकीकडे, एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला भेट देणार आहेत आणि दुसरीकडे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत.
Ishwari Kuge
2025-08-06 19:04:04
'मराठी माणूस कोणामुळे मुंबईबाहेर फेकला गेला?', असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला. 'वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत नाही', असं वक्तव्य करत शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
2025-08-03 19:01:33
विधानसभेत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. 'डिनो मोरियाचं तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल', असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केलं आहे.
2025-07-17 14:22:22
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण शिगेला पोहोचले असताना, अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
2025-07-04 16:29:35
शनिवारी, रोहिणी खडसेंनी पत्रकारपरिषद घेतली होती. मात्र, पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वीच रोहिणी खडसेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
2025-06-28 17:03:36
लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या प्रयत्नातून आणि नेतृत्वाखाली मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
2025-06-19 18:39:24
'ही अतिशय दुःखदायक घटना आहे. दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे.
2025-06-09 13:39:51
तिथीनुसार किल्ले रायगडावर 9 जून रोजी 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, आशिष शेलार, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
2025-06-09 08:50:24
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे, म्हणजेच आमणे-इगतपुरी टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले.
2025-06-05 16:58:13
लाडक्या बहिणींसाठी सरकारने आदिवासी विभागाचे बजेट वळवले असले तरी राज्यातील बहिणींना मे महिन्यांचा लाभ जून महिना उजडला तरीही मिळलेला नाही. त्यामुळे 1500 रुपये कधी मिळणार याकडे बहिणींचे लक्ष आहे.
2025-06-02 19:31:11
पैलवान चंद्रहार पाटील यांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पैलवान चंद्रहार पाटील आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार का? अशी चर्चा होत आहे.
2025-04-26 15:47:55
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सुखरूप परतलेल्या प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांना धीर देऊन मुंबईकडे रवाना केले. सुखरूप परतलेल्या पर्यटकांनी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
2025-04-24 18:32:08
मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी, शिवसेना आक्रमक असून हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला.
2025-04-23 14:58:14
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारी नाशिकमध्ये निर्धार शिबिर पार पडला. यामध्ये, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या सोबत गेलेले आमदारांवर घणाघात टीका केली.
2025-04-18 07:47:12
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादरमधील त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवास्थानी दाखल झाले आहेत.
2025-04-15 21:21:51
सांगोला मतदारसंघातून शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला.
Apeksha Bhandare
2024-11-23 16:02:30
माहिममध्येअमित ठाकरेंचा पराभव झाला आहे.
2024-11-23 14:40:56
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार विजयी झाले.
2024-11-23 13:17:25
राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या 55 जागांपैकी 36 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
2024-11-23 13:06:38
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आभार. त्यांच्या प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पाठिंब्याच्या जोरावर महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे; या शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे जाहीर आभार मानले.
ROHAN JUVEKAR
2024-11-23 12:34:58
दिन
घन्टा
मिनेट